संघटनेविषयी

सामाजिक विचारांचे प्रबोधन हा संघटनेचा गाभा आहे. भारतीय जनसंघर्ष सेना 'लोकशाही मध्यवर्तित्व' हे संघटनेचे प्रमुख तत्त्व उराशी बाळगून जात, धर्म, वर्ण-विरहित, शोषणमुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत, विज्ञानी व एकजिनसी समाजनिर्मितीचे पायाभूत उद्दिष्ट समोर ठेवून मार्गक्रमण करीत आहे.

भारतीय जनसंघर्ष सेनेचा इतिहास:

सामाजिक विचारांचे प्रबोधन हा संघटनेचा गाभा आहे. भारतीय जनसंघर्ष सेना 'लोकशाही मध्यवर्तित्व' हे संघटनेचे प्रमुख तत्त्व उराशी बाळगून जात, धर्म, वर्ण-विरहित, शोषणमुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत, विज्ञानी व एकजिनसी समाजनिर्मितीचे पायाभूत उद्दिष्ट समोर ठेवून २६ जून २०१४ रोजी छत्रपती शाहू महाराज जयंती अनुषंगाने सामाजिक न्याय दिनाच्या औचित्यवर भारतीय जनसंघर्ष सेनेची स्थापना झाली आहे.